Whatsaap Registration

आमच्या ग्रुपच्या सर्व सभासदांसाठी सूचना.

हि माहिती फक्त मोबाईल वरून भरावी 

०१) कोणतीही राजकीय पोस्टिंग ग्रुप वर करू नये.
०२) कोणतीही सामाजिक पोस्टिंग ग्रुप वर करू नये.
०३) कोणत्याही प्रकारे "Good Morning/Afternoon/Evening/Night" असे फोरवर्ड करू नये.
०४) रक्त रणजीत/ जाहिरात/जनहितार्थ/शुभेच्छा/आदरांजली/सन/वार/ईद बद्दलचे पोस्टिंग करू नये.
०५) ग्रुपची अधिकृत भाषा मराठीअसेल तसेच त्या सोबत इंग्रजी आणि हिंदीचा उपयोग होईल
०६) याला अॅड करा याला कडून टाका असे पोस्टिंग करू नये.
०७) हा ग्रुप फक्त टेक्निकल माहितीसाठी आणि आपला उद्योग/धंदा/व्यापार वाढी साठी आहे. असे समजूनच ग्रुप मध्ये सहभागी व्हावे.
०८) जिल्हा पातळीवरील ग्रुप मध्ये एक पेक्षा जास्त ग्रुप मध्ये सहभाग असल्यास आपला संपर्क क्रमांक कायमचा ब्लॉक करण्यात येईल
०९) कोणत्याही ग्रुपची/फेसबुक पेज/वेबसाईट/युटूब ची लिंक शेअर करू नये.
१०) हे फ्री ते फ्री,मला हे मिळाले, लिंकवर क्लिक करा बॅलेन्स मिळवा असे पोस्टिंग करू नये.
११) ग्रुपवर चाटिंग ची वेळ सकाळी १०.०० ते संध्याकाळी १०.०० असेल 
१२) वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करावे.